Navigating Safety and Support for Domestic Violence Survivors
SOPs for Civil Society Actors
कौटुंबिक हिंसा पीडित महिलांना आधार देत असताना कार्यकर्त्यांसाठी आदर्श कार्यप्रणाली
स्विसएडने नुकतेच एक मौल्यवान पुस्तिका – कौटुंबिक हिंसा पीडित महिलांना आधार देत असताना कार्यकर्त्यांसाठी आदर्श कार्यप्रणाली (Standard Operating Procedures – SOPs) तयार केली आहे. या पुस्तिकेचे नाव ‘कौटुंबिक हिंसा पीडित महिलांना सुरक्षितता आणि मदत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी – सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आदर्श कार्यप्रणाली’ असे असून त्याचे लेखन प्रसन्ना इनवल्ली यांनी केले असून, त्याचे परीक्षण डॉ. जया सागडे यांनी केले आहे.




२४ तास
उपलब्ध हेल्पलाईन्स
नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन – ११२
पोलीस हेल्पलाईन – १००
महिलांसाठी हेल्पलाईन- १८१
चाईल्ड हेल्पलाईन – १०९८
आमच्या विषयी
व्हॉयलन्स नो मोअर हे संकेतस्थळ महिलांवर होणाऱ्या हिंसेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी व पीडित महिलांना सर्वतोपरी मदत मिळण्यासाठी आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देण्यासाठी चालवले जात आहे. या संकेतस्थळाला स्विसएड व युरोपियन युनियन या आंतरराष्ट्रीय संस्थांचे आर्थिक सहाय्य लाभले आहे. जानेवारी २०२१ पासून आय्एल्एस् विधी महाविद्यालय, पुणे हे संकेतस्थळ चालवत आहे. तत्पूर्वी २०१९ ते २०२१ पर्यन्त ‘तथापि’ या संस्थेद्वारे हे संकेतस्थळ चालवले जात होते.
"स्वतःला कमी समजू नका. तुमची बुद्धी म्हणजेच तुम्ही."

Kalpana Chawla
astronaut and aerospace engineer
"स्त्रिया फक्त स्वयंपाक व शेतात काम करण्यासाठी जन्मलेल्या नाहीत, त्या पुरुषापेक्षा जास्त कार्य करू शकतात."

Savitribai Phule
one of the first female teachers in India
"होय आम्ही घाबरलो. पण आमच्या भीतीपेक्षा आमचं धैर्य जास्त ताकदवान होतं."

Malala Yousafzai
Pakistani education activist
"एक पुरुष जे करू शकतो, ते एक स्त्री का नाही?"

Mary Kom
Indian boxer
Our Partners
