टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

२४ तास
२४ तास
उपलब्ध हेल्पलाईन्स

आमच्या विषयी

व्हॉयलन्स नो मोअर हे संकेतस्थळ महिलांवर होणाऱ्या हिंसेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी व पीडित महिलांना सर्वतोपरी मदत मिळण्यासाठी आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देण्यासाठी चालवले जात आहे. या संकेतस्थळाला स्विसएड व युरोपियन युनियन या आंतरराष्ट्रीय संस्थांचे आर्थिक सहाय्य लाभले आहे. जानेवारी २०२१ पासून आय्एल्एस् विधी महाविद्यालय, पुणे हे संकेतस्थळ चालवत आहे. तत्पूर्वी २०१९ ते २०२१ पर्यन्त ‘तथापि’ या संस्थेद्वारे हे संकेतस्थळ चालवले जात होते.
लिंगभाव माणसाच्या सामाजिक जीवनावर परिणाम करणारा मूलभूत घटक आहे.
मूलत: हिंसा म्हणजे काय? फक्त इतरांना वेदना देण्यात आनंद मिळवायचा का?
संपूर्ण भारतभरातच बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असताना महाराष्ट्रामध्येही बालविवाहाची आकडेवारी ही जास्त दिसून येते.

Our Partners