महिलांवरील हिंसाचाराची ऑनलाईन तक्रार कुठे व कशी दाखल करता येईल
महिला आयोग
- ऑनलाईन तक्रार करण्यासाठीचे पोर्टल – http://ncwapps.nic.in/onlinecomplaintsv2/frmPubRegistration.aspx
- तक्रार करण्यासाठीचा What’s app नंबर – 7217735372
महाराष्ट्र महिला आयोग
- हेल्पलाईन नंबर – 07477722424
- ऑनलाईन तक्रार करण्याचे पोर्टल – https://mscw.org.in/
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
- ऑनलाईन तक्रार करण्यासाठीचे पोर्टल – https://hrcnet.nic.in/HRCNet/public/webcomplaint.aspx
- हेल्पलाईन क्रमांक – 14433
महिलांना मदत करणाऱ्या काही सामाजिक संस्थांचे संपर्क क्रमांक
- ममता फौन्डेशन – ९६०४५१९४५१
- स्त्री मुक्ती संघटना – ०२२ २५२९७१९८
- नारी समता मंच , पुणे – ०२० २४४७३११६
- महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम) – ९१-२०-२६९९५६२५ / ३३ , २६९९७०३१, Email – puneindia@gmail.com
- शक्ती शालिनी – ९६५४४६२७२२, ७८३८९५७८१०
- जागोरी – ८८००९९६६४०, helpline@jagori.org
- अखिल भारतीय महिला परिषद – ०११-४३३८९१०१ एमैल – info@aiwc.org.in
- संयुक्त महिला कार्यक्रम – jwpindia@gmail.com, jwpindia.org
- महिला रक्षा समिती – ०११ – २३९७३९४९
कायदेशीर मदत मिळवण्यासाठीचे संपर्क क्रमांक
- मानवाधिकार कायदा नेटवर्क माध्यम- हेल्पलाइन चालवतात आणि कायदेशीर सेवा प्रदान करतात- 011-4324503
- लॉंयर्स कलेक्टिव वुमन राइट्स इनिशिएटिव्ह एल सी डब्ल्यू आर आय हिंसाचाराच्या प्रकरणांसाठी प्रो-बोनो कायदेशीर मदत कक्ष चालवतात – aidlaw@lawyerscollective.org, +91-022-22852543