लिंगभावामुळे होणारा भेदभाव भाग- १
या आधीच्या व्हीडिओज मध्ये आपण लिंग भावविषयी जाणून घेतलेच आहे, पण या लिंग भावामुळे जो भेदभाव होतो तो कसा आणि त्याच्या काय फायदे तोटे असू शकतात हे आपण आता लिंग भावामुळे होणारा भेदभाव या व्हीडिओज च्या पाच भागांमध्ये जाणून घेणार आहोत.
#genderequality #gender