टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

लिंगभाव आणि समानता भाग – १

स्त्री पुरुष समानतेवर आपण खूप बोलतो, पण याच बरोबर आपल्या समाजात इतर लिंगही अस्तित्वात आहेत. या व्हिडिओ मध्ये आपण लिंग आणि लिंगभाव म्हणजे काय हे समजून घेणार आहोत.

(डॉ. दीपा पातूरकर, प्राध्यापक आणि प्रभारी मुख्याध्यापक आय् एल् एस् लॉ कॉलेज) #nomoreviolence #stopchildmarriage #stopdomesticviolence #saynotoviolence #womenempowerment #socialissues #domesticviolence #genderequality