लिंगभाव आणि समानता भाग – २
या व्हिडिओ मध्ये आपण लिंगभाव, नैसर्गिक लिंग आणि सामाजिक लिंग यातला फरक समजून घेणार आहोत.
(डॉ. दीपा पातूरकर, प्राध्यापक आणि प्रभारी मुख्याध्यापक आय् एल् एस् लॉ कॉलेज) #nomoreviolence #stopchildmarriage #stopdomesticviolence #saynotoviolence #womenempowerment #socialissues #domesticviolence #genderequality