हेल्पलाईन्स (संपूर्ण भारत तसेच महाराष्ट्राकरिता)
भारतात व महाराष्ट्रात स्त्रिया, मुलं आणि जेष्ठ नागरिकांवर होणा-या हिंसेबाबत पुढील हेल्पलाईन ची अवश्य मदत घ्या.
हेल्पलाईन | 112 टोल फ्री | ही संपूर्ण भारताकरिता हेल्पलाईन आहे. |
पोलीस | 100 टोल फ्री | ही महाराष्ट्रातील पोलीस हेल्पलाईन आहे. आपल्याबरोबर कोणत्याही प्रकारची हिंसा झाली तर या हेल्पलाईन ची जरूर मदत घ्या. |
स्त्रियांवर होणा-या हिंसेसंबंधी महाराष्ट्र सरकारची | 181 टोल फ्री | स्त्रियांवर होणा-या कौटुंबिक हिंसा व इतर हिंसेबाबत मदत घेण्यासाठी आणि तसेच स्त्रियांसाठी असलेल्या सरकारी योजनाची माहिती घेण्यासाठी या हेल्पलाईन ची मदत घ्या. |
स्त्रियांवर होणा-या हिंसेसंबंधी भारत सरकारची | 1091 टोल फ्री | भारतात स्त्रियांवर होणा-या कोणत्याही हिंसेबाबत या हेल्पलाईनची जरूर मदत घ्या. |
मुलांवरील हिंसेसंबंधी भारत सरकारची | 1098 टोल फ्री | भारतात मुलांवर होणा-या कोणत्याही हिंसेबाबत या हेल्पलाईनची मदत घ्या. |
मुलांवरील हिंसेसंबंधी, मुस्कान, पुणे | 9689062202 | मुलांवर होणा-या हिंसेबाबत या हेल्पलाईनची जरूर मदत घ्या. (सोम ते शनि सकाळी १० ते रात्री १० पर्यंत) |
अक्स (AKS) | 8793088814 | कौटुंबिक हिंसेसंबंधी या हेल्पलाईन ची मदत घ्या. या हेल्पलाईन वर हिंदी भाषेतून संवाद केला जातो. भारतात आणि भारताबाहेर राहणा-या भारतीय स्त्रियांवर होणा-या हिंसेबाबत या हेल्पलाईन ची जरूर मदत घ्या. (संपूर्ण भारतासाठी) |
आशा संस्था, पुणे | 9421016006 | स्त्रियांवर होणा-या कोणत्याही हिंसेबाबत या हेल्पलाईनची जरूर मदत घ्या. (वेळ स.९.३० ते ५.३० सोम ते शनि) |
स्नेहा फाउंडेशन, मुंबई | 9833052684 / 9167535765 | स्त्रियांवर होणा-या कोणत्याही हिंसेबाबत या हेल्पलाईनची जरूर मदत घ्या. |
स्त्री मुक्ती संघटना, पुणे | 7722039857 | स्त्रियांवर होणा-या कोणत्याही हिंसेबाबत या हेल्पलाईनची जरूर मदत घ्या. (वेळ स.१० ते ६ सोम ते शनि) |
जेष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारची | 1090 टोल फ्री | जेष्ठ व्यक्तींसोबत होणा-या कौटुंबिक आणि इतर हिंसेबाबत या हेल्पलाईन ची जरूर मदत घ्या. |
आत्महत्या प्रतिबंधक कनेक्टिंग…एन जी ओ | 9922004305 (टोल फ्री) / 9922001122 | आत्महत्येच्या विचार करत असलेल्या व्यक्तींनी इथे जरूर मदत घ्या. ही हेल्पलाईन संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. (आठवड्यातील सगळे दिवस सकाळी १२ ते रात्री ८ पर्यंत फोन करा.) |
रूग्णवाहिका (Ambulance) | 102 / 108 टोल फ्री | संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण-शहरी भागात मदत करणारी सरकारची अॅब्युलन्स आहे. |