संघटनेचे नाव | फोन | पत्ता |
‘भारोसा’ सेल, (कॉप हब) पुण्यात महिला, बालक आणि ज्येष्ठांसाठी ‘भारोसा’चा आधार – पिडीत महिला, मुले व ज्येष्ठ नागरिक यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध करून देणे. | – | पोलीस आयुक्त ऑफिस पुणे, जी.पी.ओ जवळ, कॅम्प / अगरकर नगर, पुणे महाराष्ट्र 411001 भरोसा सेलची मिळणारी मदत –– महिला सहायक कक्षांतर्गत पोलीस मदत, महिला हेल्पलाईन, समुपदेशन, वैद्यकीय सेवा, विधीविषयक सेवा, मानसोपचार तज्ज्ञ, पिडीत महिलांचे पुनर्वसन, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण सेवेचा समावेश– पिडीत महिलांना समुपदेशन करून आवश्यकता असल्यास तात्पुरत्या निवासाची व्यवस्था– पिडीत बालकांना तत्काळ वैद्यकीय सुविधा, मानसोपचार तज्ज्ञ, विधीतज्ज्ञ संरक्षण अधिकारी व पुनर्वसन आदी सेवा पुरविणे– ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक त्या सुविधा देऊन ज्येष्ठ नागरिक संघाचे एनजीओचे सहकार्य घेणेShow more |
स्पेशल सेल महिला आणि मुलांसाठी औरंगाबाद | (0240) 2392633 / 2380978 Extn.:221 | पोलीस अधीक्षिक ऑफिस औरंगाबाद (ग्रामीण), हुडको टी. व्ही. सेन्टर औरंगाबाद – ४३१ ००३ |
स्पेशल सेल महिला आणि मुलांसाठी दादर | 24691681 | दादर पोलीस स्टेशन, भवानी शंकर रोड, शैतान (Shaitan) चौकी, दादर (वेस्ट) ४०० ०२८ |
स्पेशल सेल महिला आणि मुलांसाठी नवी मुंबई | 27580255 | सी. बी. डी. बेलापूर पोलीस स्टेशन, सेक्टर १, विरुद्ध बेलापूर बस डेपो, नवी मुंबई – ४०० ६१४ |
स्पेशल सेल महिला आणि मुलांसाठी नांदेड | (०२२६२) २३४२२५ | पोलीस अधिक्षक ऑफिस, रूम नं ९, वाझीराबाद, नांदेड – ४३१ ६०२ |
स्पेशल सेल महिला आणि मुलांसाठी वर्धा | (०७१५२) २३२५२२ Extn.:२२५ | पोलीस अधिक्षक ऑफिस, कलेक्टर ऑफिस बाजूला, सेवा ग्राम रोड, वर्धा |
स्पेशल सेल महिला आणि मुलांसाठी कुर्ला (वेस्ट) | २६५००४७८ | कुर्ला पोलीस स्टेशन, भाभा हॉस्पिटल जवळ, सर्वेश्वर मार्ग, कुर्ला (वेस्ट) – ४०००७० |
स्पेशल सेल महिला आणि मुलांसाठी धुळे | ०२५६२-२८८२१५ | सिटी पोलीस स्टेशन, बस स्टॅण्ड जवळ, धुळे – ४२४००२ |
स्पेशल सेल महिला आणि मुलांसाठी मुंबई | २२६२२०१११ Extn.: २०६ | पोलीस ऑफिस आयुक्त, पोलीस क्वार्टर कॉलनी, ‘A’ ब्लॉक, रूम नं-३६, सोशल सर्विस ब्रांन्च, क्राव्फोर्ड(crawford) मार्केटच्या विरुद्ध बाजूला, मुंबई – ४०० ००१ |
स्पेशल सेल महिला आणि मुलांसाठी मुंबई | २४६९१७५३ | कांदिवली पोलीस स्टेशन, स्वामी विवेकानंद रोड, शताब्दी हॉस्पिटलच्या विरुद्ध बाजूला, मुंबई – ४०० ०६७ |
स्पेशल सेल महिला आणि मुलांसाठी नाशिक | (०२५३) २३०५२४२ / ७३५०२४९४५४ | गंगापूर पोलीस स्टेशन, आनंदवाडी, गंगापूर रोड, भोसोला(BHOSOLA) मिल्ट्री कॉलेज, नाशिक – ४२२ ०१३ |
स्पेशल सेल महिला आणि मुलांसाठी यवतमाळ | (०७२३२) २५६७०९ Extn.:२२५ | पोलीस अधिक्षक ऑफिस, मेन पोस्ट ऑफीस जवळ, यवतमाळ |
स्पेशल सेल महिला आणि मुलांसाठी मुंबई | २५७८२२४० | विक्रोळी पोलीस स्टेशन, पहिला मजला, कन्नामवार नगर नो. २, विक्रोळी (इ) मुंबई – ४०००५५ |
स्पेशल सेल महिला आणि मुलांसाठी मुंबई | – | वाकोला पोलीस स्टेशन, नेहरू नगर रोड, अमदाबाद रोड, वाकोला (इ), सांताक्रूझ, मुंबई – ४०००५५ |
सखी वन स्टॉप सेंटर, पुणे | १८१ / ९३७०३४६४९९ | राजीव गांधी रूग्णालय आणि सरकारी निरीक्षक गृह विशेष बालगृह, मुंढवा, पुणे ४११०३६ |