टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

महिलांवरील हिंसाचाराची ऑनलाईन तक्रार कुठे व कशी दाखल करता येईल

महिला आयोग
महाराष्ट्र महिला आयोग
  • हेल्पलाईन नंबर – 07477722424
  • ऑनलाईन तक्रार करण्याचे पोर्टल – https://mscw.org.in/
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
महिलांना मदत करणाऱ्या काही सामाजिक संस्थांचे संपर्क क्रमांक
  • ममता फौन्डेशन – ९६०४५१९४५१
  • स्त्री मुक्ती संघटना – ०२२ २५२९७१९८
  • नारी समता मंच , पुणे – ०२० २४४७३११६
  • महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम) – ९१-२०-२६९९५६२५ / ३३ , २६९९७०३१, Email – puneindia@gmail.com
  • शक्ती शालिनी – ९६५४४६२७२२, ७८३८९५७८१०
  • जागोरी – ८८००९९६६४०, helpline@jagori.org
  • अखिल भारतीय महिला परिषद – ०११-४३३८९१०१ एमैल – info@aiwc.org.in
  • संयुक्त महिला कार्यक्रम – jwpindia@gmail.com, jwpindia.org
  • महिला रक्षा समिती – ०११ – २३९७३९४९
कायदेशीर मदत मिळवण्यासाठीचे संपर्क क्रमांक
  • मानवाधिकार कायदा नेटवर्क माध्यम- हेल्पलाइन चालवतात आणि कायदेशीर सेवा प्रदान करतात- 011-4324503
  • लॉंयर्स कलेक्टिव वुमन राइट्स इनिशिएटिव्ह एल सी डब्ल्यू आर आय हिंसाचाराच्या प्रकरणांसाठी प्रो-बोनो कायदेशीर मदत कक्ष चालवतात – aidlaw@lawyerscollective.org,  +91-022-22852543