लिंगभाव आणि समानता भाग – ३
लिंगभाव समानता यावर आपण मागच्या दोन व्हीडिओज मध्ये माहिती घेतली. पण या लिंगभाव असमानतेमुळे स्त्री-पुरुष यांच्यात जी काही उतरंड निर्माण होते व त्याचे काय परिणाम होतात याबद्दल आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत.
(डॉ. दीपा पातूरकर, प्राध्यापक आणि प्रभारी मुख्याध्यापक आय् एल् एस् लॉ कॉलेज) #nomoreviolence #stopchildmarriage #stopdomesticviolence #saynotoviolence #womenempowerment #socialissues #domesticviolence #genderequality