कौटुंबिक हिंसा आणि मानसिक स्वास्थ्य भाग- २
कौटुंबिक हिंसेचे अनेक प्रकारे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत असतात. हे सर्व परिणाम समजून घेणे पीडित व्यक्तीचे समुपदेशन करण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरते.
#domesticviolence #nomoreviolence #genderequality