टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

बालविवाह मागील कारणांची सत्यता

संपूर्ण भारतभरातच बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असताना महाराष्ट्रामध्येही बालविवाहाची आकडेवारी ही जास्त दिसून येते. महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागात हे प्रमाण अजूनच चिंताजनक आहे. सदर व्हिडिओ मध्ये तुम्हाला ही परिस्थिति कीती भयावह आहे हे लक्षात येईल. बालविवाह करताना अनेक कारणे सांगितली जातात. पण ती कारणे खरोखरच वैध आहेत का? सत्य परिस्थिति काहीतरी वेगळीच आहे असे दिसून येते.

– शैलजा आरळकर

#childmarriage #childmarriages #stopchildmarriage #stopdomesticviolence