टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

लोक म्हणतात…

३ लोक म्हणतात कौटुंबिक हिंसा, मारहाण आजकाल असं काही होत नाही

६ लोक म्हणतात मुली स्त्रिया कमी कपडे घालतात म्हणूनच त्यांच्यावर बलात्कार होतात

७ तुम्ही ठरवा हिंसा सहन करू नका

९ लोक म्हणतात वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीचा बलात्कार होऊ शकत नाही

१० लोक म्हणतात ज्या व्यक्ती मुलांचा लैंगिक छळ करतात त्यांची मानसिक स्थिती चांगली नसते