लिंगभाव माणसाच्या सामाजिक जीवनावर परिणाम करणारा मूलभूत घटक आहे. लैंगिक ओळख म्हणजे एखाद्याचे जैविक लिंग जाणून घेणे आणि त्याबाबतीतले, व्यक्तिनिष्ठ समाजात भिन्न लिंगांभोवती फिरणारे सामाजिक विचार आणि संकल्पना ठरवणे.
लिंगभावाचे सामाजिक नियम माणसाची सामाजिक स्थिती, सामाजिक आचारसंहिता, कौटुंबिक मूल्ये, कोणती नोकरी करायची, कोणाशी लग्न करायचं, लग्न कसं करायचं या सर्व बाबी ठरवतो. लिंगभाव समानता, असमानता आणि लिंग भावामुळे होणारा भेदभाव या विषयावरील काही व्हिडिओज ...