
असा निर्माण झाला कौटुंबिक हिंसाचार कायदा.
कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण २००५ हा कायदा २६ ऑक्टोबर २००६ रोजी प्रत्यक्षात अमलात आला.
कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा २००५ (डी व्ही ॲक्ट)
कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा २००५ (डी व्ही ॲक्ट) जर एखादी महिला कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडत असेल तर तिच्या मदतीस येतो.
अठरा वर्षांखालील व्यक्तीच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार करता येते का?
ज्या व्यक्तीबद्दल तक्रार करायची ती व्यक्ति ‘सज्ञान पुरुष’ म्हणजेच १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेला पुरुष असणे गरजेचे आहे.