टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
लैंगिक छळाविरोधातील कायदा प्रत्येकाला माहिती असायला हवा

लैंगिक छळाविरोधातील कायदा प्रत्येकाला माहिती असायला हवा

अत्याचारांबाबत न बोलता ते सहन करीत राहिल्यास ते जास्त प्रमाणात आणि जास्त क्रूरतेने होऊ शकतात, परंतु त्याविरोधात बोलल्यास, मदत घेतल्यास अत्याचार थांबण्याच्या शक्यता मात्र नक्कीच असतात.
ह्या एका स्त्रीमुळे सरकारने ‘विशाखा गाईडलाईन्स’ची सुरुवात केली.

ह्या एका स्त्रीमुळे सरकारने ‘विशाखा गाईडलाईन्स’ची सुरुवात केली.

राजस्थानमध्ये शासकीय उपक्रमांतर्गत  भंवरीदेवी ‘साथीन’ म्हणून काम करत होत्या. त्यांनी बालविवाहासारख्या सामाजिक प्रश्नावर काम करण्याचं ठरविलं आणि त्या व्यवस्थेशी लढा देऊ लागल्या.
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाल्यास काय करावे? काय आहे कायदा?

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाल्यास काय करावे? काय आहे कायदा?

स्त्रीच्या इच्छेविरुद्ध केलेली खालील कोणतीही कृती लैंगिक छळ समजली जाते. शारीरिक स्पर्श किंवा जवळीक साधणे, शरीर संबंधाची मागणी करणे किंवा तशी इच्छा ठेवणे, असुरक्षित स्पर्श करणे, कुरवाळणे, पाठ थोपटणे, चिमटे
निर्भया प्रकरणाने लक्षात आणून दिलेले अत्याचारांचे प्रकार

निर्भया प्रकरणाने लक्षात आणून दिलेले अत्याचारांचे प्रकार

ज्योतीसिंग ही दिल्ली मध्ये फिजिओथेरपीचं शिक्षण घेणारी २३ वर्षीय तरुणी (‘निर्भया’). देशाची भावी डॉक्टर! तिच्यावर डिसेंबर २०१२ मध्ये संध्याकाळच्या वेळी ६ तरुण मुलांनी अमानुष सामूहिक बलात्कार केला. त्यापैकी एक मुलगा
‘विवाहाअंतर्गत बलात्कार’ : कलम ४९८ ची गरज केव्हा पडते?

‘विवाहाअंतर्गत बलात्कार’ : कलम ४९८ ची गरज केव्हा पडते?

‘अठरा वर्षे वयाच्या आतील पत्नीवर लैंगिक जबरदस्ती करणे हा कायद्याने गुन्हा आहे’ असे अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्यासमोरील प्रकरणाचा निवाडा देताना दिलेल्या या निकालामुळे विवाहांतर्गत बलात्काराबाबत उघड
दबाव आल्यानंतर बलात्कारविरोधी कायद्यात ह्या सुधारणा झाल्या होत्या

दबाव आल्यानंतर बलात्कारविरोधी कायद्यात ह्या सुधारणा झाल्या होत्या

सन १९७२ रोजी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील देसाई गंज पोलीसचौकीत मथुरा या १६ वर्षाची तरुण आदिवासी मुलीवर पोलीस स्टेशनच्या आवारात दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी बलात्कार केला.