टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   
कोणत्याही माणसाला / व्यक्तीला शारीरिक, मानसिक इजा होईल असे जाणून-बुजून किंवा नकळत केलेले कृत्य म्हणजे हिंसा अशी हिंसेची व्याख्या करता येईल. स्त्रियांवरील हिंसा ही फक्त मारहाणीपुरतीच मर्यादित नसते.
स्त्रियांवरील हिंसा ही फक्त मारहाणीपुरतीच मर्यादित नसून हिंसेचे शारीरिक, मानसिक, लैंगिक, आर्थिक आणि इतरही अनेक प्रकार दिसून येतात.