बालक म्हणजे कोण? १८ वर्षे वयाच्या आतील कोणतीही व्यक्ती बालक किंवा अल्पवयीन आहे म्हणूनच ती व्यक्ती कोणत्याही लैंगिक कृत्यास सहमती देण्यास सक्षम नाही असे मानले जाते. म्हणून वयाची १८ वर्षे
पोलीस यंत्रणेबाबत आपले अधिकार एक नागरिक म्हणून आपल्याला हे माहित हवंपोलीस कारवाईसंबंधीची माहिती. पोलीस कारवाईसंदर्भात वेगवेगळे शब्द किंवा संकल्पना वापरल्या जातात. उदा. घराची झडती घेण्यात आली, किंवा चौकशीसाठी चौकीत बोलावले
प्रत्येक व्यक्तीचा जगणे, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे मूलभूत अधिकार आहेत. याबरोबरच मुख्य गरज असते प्रेमाची. पण आजही शेकडो लोक काही मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. विशेषतः लहान मुलं व
वारसा म्हणजे काय? वारसदार कोण असतात? वडिलांच्या मालमत्तेत मुली वारसदार असतात का? माहेरच्या एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेत त्यांना हिस्सा मिळतो का? बहिणींना भावांच्या बरोबरीने अशा मालमत्तेत हिस्सा मिळतो का भावांच्या हिस्स्यापेक्षा
गर्भपात म्हणजे काय? गर्भधारणेपासून २० आठवड्यांच्या काळातील गर्भ कोणत्याही पद्धतीने काढून टाकणे किंवा पडून जाणे म्हणजे गर्भपात. वीस आठवड्यांच्या आतील गर्भ हा स्वतंत्रपणे जगण्यासाठी समर्थ नाही असे मानले जाते. काही
गर्भलिंगनिदानाला घालविण्यासाठी भारत सरकारने १९९४ साली गर्भलिंगनिदान विरोधी कायदा आणला. त्यानंतर त्यात २००३ मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. गर्भलिंगनिदान हा गुन्हा या कायद्यानुसार गरोदरपण आणि बाळंतपणाच्या आधी पोटातील गर्भ स्त्रिलिंगी