टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

कायदा तुमच्या हाती – लैंगिक अत्याचारांविरोधात कायदा-

अत्याचारांबाबत न बोलता ते सहन करीत राहिल्यास ते जास्त प्रमाणात आणि जास्त क्रूरतेने होऊ शकतात परंतु त्याविरोधात बोलल्यास, मदत घेतल्यास अत्याचार थांबण्याच्या शक्यता मात्र नक्कीच असतात. कोणतेही अत्याचार दुर्लक्ष केल्याने

विवाहाअंतर्गत बलात्कार – कायदा हवाच, पण केव्हा?

अठरा वर्षे वयाच्या आतील पत्नीवर लैंगिक जबरदस्ती करणे हा कायद्याने गुन्हा आहे असे अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्यासमोरील प्रकरणाचा निवाडा देताना घालून दिलेल्या या कायद्यामुळे विवाहांतर्गत बलात्काराबाबत

बलात्कार ऐतिहासिक घटना – ३. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण २०१२

ज्योतीसिंग ही दिल्ली मध्ये फिजिओथेरपीचं शिक्षण घेणारी २३ वर्षीय तरुणी (‘निर्भया’). देशाची भावी डॉक्टर तिच्यावर डिसेंबर २०१२ मध्ये संध्याकाळच्या वेळी ६ तरुण मुलांनी अमानुष पद्धतीने सामूहिक बलात्कार केला. त्यापैकी काही

बलात्कार ऐतिहासिक घटना – २. भंवरीदेवी बलात्कार प्रकरण १९९२

राजस्थानमध्ये शासकीय कार्यक्रमातील आरोग्याचे काम करणाऱ्या भंवरीदेवी ‘साथीन’ म्हणून काम करत होत्या. त्यांनी बालविवाहासारख्या सामाजिक प्रश्नावर काम करण्याचं ठरविलं आणि त्या व्यवस्थेशी लढा देऊ लागल्या. गावातील काही उच्च वर्णीय पुरुष

बलात्कार ऐतिहासिक घटना – १. मथुरा प्रकरण १९७२

मथुरा बलात्कार प्रकरण हे १९७२ रोजी महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील देसाई गंज पोलिस ठाण्यात घडले, ज्यामध्ये मथुरा ही १६ वर्षाची तरुण आदिवासी मुलगी पोलीस स्टेशनच्या आवारात असताना तिच्यावर दोन पोलिस

पोलिसांची मदत कशी घ्याल? पोलिस प्रथम खबर अहवाल म्हणजे काय?

संदर्भ – लैंगिक अत्याचाराची प्रकरणे हाताळताना अनुसरण्याच्या प्राथमिक कार्यपद्धती : मार्गदर्शक सूचना सेहत, मुंबई

छेडछाड म्हणजे काय?

मुली/स्त्रिया यांना शाळेत, कॉलेज, नोकरीला/कामधंदा किंवा कुठेही जाताना काही मुलं/पुरुष रस्ता अडवतात, अश्लील जोक करणे, शिट्ट्या, डोळा मारणे, पाठलाग करणे, मोबाईलवर फोटो काढणे, मुली/स्त्रियांना बघून गाणी म्हणणे-मोबाईलवर गाणी लावणे, मुली-स्त्रिया

बलात्कार म्हणजे काय?

२०१३ मध्ये भारतात ‘बलात्कार’ याची व्याख्या व्यापक करण्यात आली आहे, यानुसार दुसऱ्या स्त्रीच्या योनीमध्येच नाही तर तोंड, गुदद्वार, मूत्रमार्ग किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवांमध्ये कोणत्याही हद्दीपर्यंत शिश्न किंवा शरीराचा कोणताही भाग,

लैंगिक हिंसेबाबत आपल्याला माहित आहे का?

भारतात स्त्रियांविरोधात होणाऱ्या सामान्य गुन्ह्यांपैकी बलात्कार हा चौथा मोठा गुन्हा आहे. (सेफसिटी) जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अंदाजानुसार जगभरात तीन पैकी एका महिलेला (३५%) तिच्या आयुष्यात कधी ना कधी स्वतःच्या

स्त्रिया आणि लैंगिक हिंसा

भारतासारख्या पुरुषप्रधान देशात स्त्रियांना एकीकडे देवी म्हणून त्यांना महिमामंडीत करण्याचा प्रयत्न दिसतो तर त्याच वेळी त्यांची तुलना पशु सोबत केली जाते. पितृसत्तेच्या चष्म्यातून बाईपणाचे गोळीबंद आदर्श उभे केले जातात आणि