पुरुषाप्रधान संस्कृतीने स्त्रियांना नेहमीच दुय्यम दर्जा दिला आहे. त्यामुळेच स्त्रियांवर हिंसा होताना दिसते. या हिंसेतून स्त्रियांवर खूप वाईट परिणाम होताना दिसतात. या परिणामांमध्ये फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक, लैंगिक आणि
आपल्या समाजाची रचनाच पुरुषप्रधान, पुरुषाला महत्त्व देणारी, पुरुषाच्या दृष्टिकोनातून तयार झालेली आहे. त्यामध्ये स्त्रीचा दर्जा दुय्यमच मानण्यात आला आहे. मुलगी जन्माला आल्यापासूनच तिच्याबरोबर भेदभावाला सुरुवात होते हिंसेची सुरुवातच मुलीचा गर्भ
शारीरिक हिंसा, मानसिक किवा भावनिक हिंसा, लैंगिक छळ आणि नियंत्रण ठेवणे / बंधनात ठेवणे किंवा आर्थिक हिंसा अशा वेगवेगळ्या प्रकारात हिंसेची विभागणी केली जाऊ शकते. शारीरिक हिंसा दुस-या व्यक्ती वर
पहा बरं खालील घटना आपल्या परिचयाच्या किंवा माहितीतील आहेत का? महिलांना हिंसेच्या अशा अनेक घटनांचा सामना नित्य करावा लागतो. पेपर, टीवी अशा अनेक माध्यमातून या घटना आपण रोज ऐकतो, पाहतो
कोणत्याही माणसाला / व्यक्तीला शारीरिक, मानसिक इजा होईल असे जाणून-बुजून किंवा नकळत केलेले कृत्य म्हणजे हिंसा अशी हिंसेची व्याख्या करता येईल. आपल्या समाजाची रचना पुरुषप्रधान आहे. तसेच आपल्याकडे वेगवेगळ्या जात,