महत्त्वाची कागदपत्रे हिंसाचार होण्याची चाहूल लागताच पुढील सर्व कागदपत्रे अथवा त्याच्या अधिकृत प्रती तुमच्याकडे आहेत, याची खात्री करून घ्या. या कागदपत्रांचे करायचे काय? संदर्भ – ‘चक्रभेद’ – लेखन – मनीषा
लहान मुलांना मोठ्यांच्या भांडणामध्ये घेणे चुकीचे आहे. पण आपला जीव धोक्यात येणार असेल तर त्यातून स्वतःची सुटका करून घेण्याची व तुम्हाला मदत करण्याची मुलांच्याही मनाची तयारी झाली पाहिजे. यासाठी मुलांचे
आजी-आजोबा, तुमच्या ओळखीच्या, नात्यातल्या किंवा अनोळखी व्यक्तीकडून असं केल जातं का? ही हिंसा आहे हे लक्षात घ्या. मदत मिळावा, सुरक्षित रहा! आपल्यासोबत असे होत असेल तर कृपया सहन करू नका.
पालक मित्रांनो, आपल्या मुलाबरोबर लैंगिक शोषण/हिंसा झाली आहे का? हे तुम्हाला खालील प्रश्नांवरून ओळखता येईल आणि आपल्या मुलांशी वर दिलेल्या मुद्द्यांच्या मदतीने बोलून नक्की काय झालं आहे हे माहित करून
तुमच्या मुलांच्याबाबत किंवा तुम्ही जर स्वतः मूल (म्हणजे ० ते १८ वर्षापर्यतचे) असाल तर तुमच्याबाबत खालील पैकी एकजरी गोष्ट कोणी करत असेल तर तीही हिंसा आहे हे लक्षात ठेवा. ओळखीची/नात्यातील
फोन, मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडिया आदि माध्यमांचा उपयोग करून मुलींना त्रास देणे, लैंगिक छळ करण्याचे अनेक प्रकार आपण नेहमी ऐकतो, पाहतो, अनुभवतो. खाली अशा काही प्रकारांची एक यादी देत आहोत.
शाळा, कॉलेज, कामाचे ठिकाण, बस किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी महिलांना अनेकदा लैंगिक छेडछाडीचा सामना करावा लागतो. या दृष्टीने घर आणि आपला परिसरही महिलांच्या दृष्टीने सुरक्षित नसतो हा नेहमीचा अनुभव आहे.
आपल्या समाजात पुरुषांचे अपघात रोडवर होतात, तर स्त्रियांचे अपघात त्याच्या स्वतःच्या घरात होतात. मुली व स्त्रियांना प्रत्येक वेळी आपल्यावर कुटुंबात हिंसा होते आहे हे ब-याच वेळा लक्षात येत नाही. हे
आपली समाजरचना ही पुरुषप्रधान आहे. त्यामुळे कुटुंबात, समाजात स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते. यातूनच कुटुंबामध्ये, समाजामध्ये स्त्रियांवर, मुलांवर व वृद्ध व्यक्तीसोबत वेगेवगळ्या प्रकारे हिंसा होत असताना दिसून येतात. अनेकवेळा
आपल्या नात्यातील, परिचयातील किंवा आपल्या कार्यक्षेत्रातील एखाद्या मुलीने, नवविवाहितेने किंवा बाईने आत्महत्या केल्याचे आपण कधी कधी ऐकतो. एक व्यक्ती म्हणून किंवा कार्यकर्ती म्हणून अशा घटना आपल्याला खूप अस्वस्थ करतात. कधी