आपल्या नात्यातील, परिचयातील किंवा आपल्या कार्यक्षेत्रातील एखाद्या मुलीने, नवविवाहितेने किंवा बाईने आत्महत्या केल्याचे आपण कधी कधी ऐकतो. एक व्यक्ती म्हणून किंवा कार्यकर्ती म्हणून अशा घटना आपल्याला खूप अस्वस्थ करतात. कधी
नवरा, सासू-सासरे यांच्याविरुद्ध स्त्रिया पोलीस स्टेशनाला खोटया तक्रारी दाखल करतात, कायद्याचा गैरवापर करतात. असा गैरसमज समाजामध्ये आढळतो. या गैरसमजाला आपण बळी पडू नये. पोलीस कारवाईबद्दल पुरेशी माहिती, माहेरच्यांचा पाठिंबा आणि
समुपदेशकांनी व कार्यकर्त्यांनी समुपदेशन केंद्रात किंवा संस्था – संघटनेमध्ये मदतीसाठी आलेल्या हिंसापीडित स्त्रीबाबत काय माहिती घेणे गरजेचे आहे हे खाली नमुना दाखल दिले आहे. तक्रार घेऊन आलेल्या स्त्रीबाबत आवश्यक माहिती.(खालील
अनेकदा केंद्रामध्ये एकाच वेळी तीन – चार स्त्रिया येतात. प्रत्येकीला परत जाण्याची घाई असते. “आपल्याशी समुपदेशक ताबडतोब बोलली तरच आपला प्रश्न सुटेल, नाही तर आपले काही खरे नाही.” असेही त्यातील
स्त्रीवर होणारी हिंसा ही एखाद दुसरी घटना आहे असे म्हणून ती कमी लेखणे चुकीचे ठरेल. कुटुंबातील हिंसेचे गांभीर्य समजून घेण्यासाठी हिंसेचे चक्र समजणे आवश्यक आहे. सासरी होण-या हिंसेचे दुष्टचक्र वर