कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या आधीच्या काही लेखांमध्ये दिलेली आहे. अशा हिंसाचाराला बळी पडल्यानंतर किंवा अशी घटना आपल्या बाबतील घडेल अशी शक्यता निर्माण झाल्यास आपल्या बाजूने काही तयारी केल्यास त्याचा उपयोग पुढे
पोलिसात तक्रार देण्यामागे स्त्रीचे उद्देश वेगवेगळे असू शकतात. नवऱ्याला तात्पुरता धाक दाखवणे, त्याच्या वर्तणुकीत सुधारणा घडवून आणणे, अद्दल घडवणे, मोडलेला संसार पुन्हा उभा करणे किंवा त्याला शिक्षा झाली पाहिजे इत्यादी.