पोलिसात तक्रार देण्यामागे स्त्रीचे उद्देश वेगवेगळे असू शकतात. नवऱ्याला तात्पुरता धाक दाखवणे, त्याच्या वर्तणुकीत सुधारणा घडवून आणणे, अद्दल घडवणे, मोडलेला संसार पुन्हा उभा करणे किंवा त्याला शिक्षा झाली पाहिजे इत्यादी.
व्यसनी व्यक्तींमुळे (विशेषतः दारू पिणाऱ्या नवऱ्यापासून) कुटुंबातील इतर सदस्यांना मानसिक, आर्थिक, तसेच शारीरिक त्रास होण्याची शक्यता असते. समाजात अपमानित व्हावे लागते. हिंसक वृत्तीचा नवरा दारू–गांजाच्या व्यसनात अडकलेला असेल, तर त्याच्या
‘अठरा वर्षे वयाच्या आतील पत्नीवर लैंगिक जबरदस्ती करणे हा कायद्याने गुन्हा आहे’ असे अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्यासमोरील प्रकरणाचा निवाडा देताना दिलेल्या या निकालामुळे विवाहांतर्गत बलात्काराबाबत उघड