माणूस हा सामाजिक प्राणी आहे. होमोसेपियन ते आजचा उत्क्रांत माणूस हा मानवाचा प्रवास खऱ्या अर्थाने, एकाकी माणसाकडून मानवी सहवासात घट्ट बांधलेल्या माणसापर्यंतचा प्रवास आहे. मानववंशशास्त्र स्पष्टपणे दाखवते की, जेव्हा माणूस
कळत-नकळत आत्मसात केलेली पितृसत्ता: आपल्या मनात खोलवर रुजलेले लिंगभेदाचे बीज “बाळा, ही अतिशय लाजिरवाणी आणि शरमेची गोष्ट आहे; कोणालाही सांगू नको बरं का!” लैंगिक शोषणास सामोरे गेलेल्या चार वर्षांच्या मुलीला