टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

181 टोल फ्री (स्त्रियांवर होणा-या कौटुंबिक हिंसा व इतर हिंसेबाबत)

स्त्रियांवर होणा-या कौटुंबिक हिंसा व इतर हिंसेबाबत मदत घेण्यासाठी आणि तसेच स्त्रियांसाठी असलेल्या सरकारी योजनाची माहिती घेण्यासाठी या हेल्पलाईन ची मदत घ्या.