‘बालपण जपताना’ (मार्गदीपिकेविषयी) आय् एल् एस् विधी महाविद्यालय, पुणे आणि स्विसएड गेली अनेक वर्षे एकत्र काम करत आहे. महिलांचे हक्क आणि समानता या विषयावर दोन्ही संस्थांनी मिळून अनेक प्रकल्प राबवले
बालविवाहामुळे मुला व मुलींना अनिष्ट परिणामांना सामोरे जावे लागते. सदरचे परिणाम हे गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या धोक्यांपासून ते दीर्घकालीन मानसिक आणि शारीरिक असतात. या व्हिडिओ मध्ये बालविवाहाचे नकारात्मक परिणाम स्पष्ट केले आहेत.
लोक म्हणतात... नवरा मारतो तर प्रेमही करतोच की, स्त्रियांसाठीचे कायदे म्हणजे पुरुषांवर अन्याय, लोक म्हणतात कौटुंबिक हिंसा मारहाण आजकाल असं काही होत नाही, पदर, घुंघट, बुरखा हे सर्व स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठीच...

माणूस हा सामाजिक प्राणी आहे. होमोसेपियन ते आजचा उत्क्रांत माणूस हा मानवाचा प्रवास खऱ्या अर्थाने, एकाकी माणसाकडून मानवी सहवासात घट्ट बांधलेल्या माणसापर्यंतचा प्रवास आहे. मानववंशशास्त्र स्पष्टपणे दाखवते की, जेव्हा माणूस