बालविवाहामुळे मुला व मुलींना अनिष्ट परिणामांना सामोरे जावे लागते. सदरचे परिणाम हे गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या धोक्यांपासून ते दीर्घकालीन मानसिक आणि शारीरिक असतात. या व्हिडिओ मध्ये बालविवाहाचे नकारात्मक परिणाम स्पष्ट केले आहेत.
संपूर्ण भारतभरातच बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असताना महाराष्ट्रामध्येही बालविवाहाची आकडेवारी ही जास्त दिसून येते. महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागात हे प्रमाण अजूनच चिंताजनक आहे. सदर व्हिडिओ मध्ये तुम्हाला ही परिस्थिति कीती भयावह आहे