स्विसएडने नुकतेच एक मौल्यवान पुस्तिका – कौटुंबिक हिंसा पीडित महिलांना आधार देत असताना कार्यकर्त्यांसाठी आदर्श कार्यप्रणाली (Standard Operating Procedures – SOPs) तयार केली आहे. या पुस्तिकेचे नाव ‘कौटुंबिक हिंसा पीडित
स्त्रीवर होणारी हिंसा ही एखाद दुसरी घटना आहे असे म्हणून ती कमी लेखणे चुकीचे ठरेल. कुटुंबातील हिंसेचे गांभीर्य समजून घेण्यासाठी हिंसेचे चक्र समजणे आवश्यक आहे. सासरी होण-या हिंसेचे दुष्टचक्र वर
‘आजकालच्या मुली काय कपडे घालतात? बाई कशी साडीतच सुंदर दिसते. छानशी साडी नेसावी, टिकली लावावी. चार बांगड्या घालाव्यात. बाईचं रूप कसं खुलून दिसतं. शेवटी आपली संस्कृती आहे ही! ती विसरून