
स्त्री-पुरुष समता (लिंगभव विषमतेला छेद)
https://youtu.be/GDZpck5I2o8?si=JScf7DJHhe7UweGd
लोक म्हणतात…
लोक म्हणतात... नवरा मारतो तर प्रेमही करतोच की, स्त्रियांसाठीचे कायदे म्हणजे पुरुषांवर अन्याय, लोक म्हणतात कौटुंबिक हिंसा मारहाण आजकाल असं काही होत नाही, पदर, घुंघट, बुरखा हे सर्व स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठीच...
स्त्री – पुरुष असमानता एक समाजशास्त्रीय दृष्टीकोन
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. होमोसेपियन ते आजचा उत्क्रांत माणूस हा मानवाचा प्रवास खऱ्या अर्थाने, एकाकी माणसाकडून मानवी सहवासात घट्ट बांधलेल्या माणसापर्यंतचा प्रवास आहे. मानववंशशास्त्र स्पष्टपणे दाखवते की, जेव्हा माणूस