कौटुंबिक हिंसा आणि त्याची पाळे-मुळे भाग ३
कौटुंबिक हिंसे च्या मागे काही पूर्वीच्या घटनांचे धागे दोरे जुळलेले असतात. नात्यांतील गुंता सोडवणे ही थोडी नाजुक बाब असते. अशा वेळेस आपण कुटुंबातील सर्व परिस्थिति योग्य रित्या समजून घेऊनच त्यावर पुढील सल्ला मसलत करणे आवश्यक असते. ह्या व्हिडिओ सिरिज मध्ये तुम्हाला या सरव गोष्टी कशा गुंतागुंतीच्या असतात व त्यांच्याशी कसे सामोरे जावे याबद्दल जागरूक करतील.
#domesticviolence #nomoreviolence