टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

बालविवाहाचे आरोग्यावरील दुष्परिणाम – डॉ. वैजयंती पटवर्धन : Health Risks of Child Marriage.

बालविवाहामुळे मुला व मुलींना अनिष्ट परिणामांना सामोरे जावे लागते.

सदरचे परिणाम हे गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या धोक्यांपासून ते दीर्घकालीन मानसिक आणि शारीरिक असतात. या व्हिडिओ मध्ये बालविवाहाचे नकारात्मक परिणाम स्पष्ट केले आहेत. किशोरवयीन मुलींच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी बालविवाह कसा टाळावा हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैजयंती पटवर्धन बालविवाहाशी संबंधित आरोग्याच्या गंभीर समस्या समजावून सांगितल्या आहेत.