अनेकदा केंद्रामध्ये एकाच वेळी तीन – चार स्त्रिया येतात. प्रत्येकीला परत जाण्याची घाई असते. “आपल्याशी समुपदेशक ताबडतोब बोलली तरच आपला प्रश्न सुटेल, नाही तर आपले काही खरे नाही” असेही त्यातील
समुपदेशन केंद्रात किंवा संस्था – संघटनेमध्ये मदतीसाठी आलेल्या हिंसापीडित स्त्रीबाबत समुपदेशकांनी व कार्यकर्त्यांनी कोणती माहिती घ्यावी याचा नमुना खाली दिलेला आहे :
पोलिसात तक्रार देण्यामागे स्त्रीचे उद्देश वेगवेगळे असू शकतात. नवऱ्याला तात्पुरता धाक दाखवणे, त्याच्या वर्तणुकीत सुधारणा घडवून आणणे, अद्दल घडवणे, मोडलेला संसार पुन्हा उभा करणे किंवा त्याला शिक्षा झाली पाहिजे इत्यादी.
व्यसनी व्यक्तींमुळे (विशेषतः दारू पिणाऱ्या नवऱ्यापासून) कुटुंबातील इतर सदस्यांना मानसिक, आर्थिक, तसेच शारीरिक त्रास होण्याची शक्यता असते. समाजात अपमानित व्हावे लागते. हिंसक वृत्तीचा नवरा दारू–गांजाच्या व्यसनात अडकलेला असेल, तर त्याच्या
वर्षानुवर्षे स्त्रियांच्या आत्महत्यांच्या घटना घडत आहेत. बातमी कानावर येते आणि आपण हलहळतो. कधी ती स्त्री परिचयातली असते, कधी नात्यातली तर कधी अगदी घरातली!
तुम्ही किंवा तुमचे पाल्य दिव्यांग असेल तर हे जरूर करा
• आपला फोन नेहमी आपल्याजवळ ठेवा. त्यातील महत्त्वाचे नंबर पाठ करा किंवा लगेच डायल करता येतील असे ठेवा. शक्य असल्यास आपल्या पाल्याकडूनही