कौटुंबिक हिंसा
एक सर्वसाधारण निरीक्षण असे आहे की पुरुषांचे अपघात रस्त्यावर होतात तर स्त्रियांचे ‘अपघात’ घरात होतात. हे खरंच अपघात असतात का?
सार्वजनिक ठिकाणी होणारी लैंगिक हिंसा
सार्वजनिक जीवनात वावरताना अनेक ठिकाणी महिलांची छेडछाड होते.
मोबाईल, इंटरनेट, समाजमाध्यमांतून होणारी हिंसा
फोन, मोबाईल, इंटरनेट, समाज माध्यमे आदिंचा उपयोग करून स्त्रियांना त्रास दिला जातो.
मुलांवरील लैंगिक हिंसा
जर तुम्ही किंवा तुमचे पाल्य अठरा वर्षांखालील असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे.