
28. विवाहसंबंधी कायद्यात गुन्ह्यांना ‘ही’ शिक्षा आहे…
विवाहसंबंधी कायद्याअंतर्गत येणारे गुन्हे आणि त्यांची शिक्षा
हिंदू विवाह कायद्यातील तरतुदी
विवाह म्हणजे दोन व्यक्तींचे, दोन कुटुंबाचे मिलन. परंतु प्रेमाचे व आपुलकीचे हे नाते कधी कधी मानसिक व शारीरिक छळाचे कारण होते.
पोटगीचा अधिकार म्हणजे काय?
या कायद्याला ‘निर्वाह/भरणपोषण किंवा खावटीचा कायदा’ असेही म्हणतात. पोटगीसंदर्भातील तरतुदी वेगवेगळ्या कायद्यांमध्ये वेगळ्या दिलेल्या आहेत.