टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   
गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान (गर्भलिंगनिवडीस प्रतिबंध) कायदा

गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान (गर्भलिंगनिवडीस प्रतिबंध) कायदा

तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून सोनोग्राफीसारखे उपयुक्त तंत्रज्ञान मानवाला मिळाले. यामुळे पोटातील अवयवांची पाहणी करून योग्य त्यांच्या आजारचे योग्य निदान करता येते. पोटातील बाळाची वाढ, त्यात काही व्यंग, आजार नाही ना हे पाहणेही
वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ – जाणून घ्या शिक्षा व अधिकार.

वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ – जाणून घ्या शिक्षा व अधिकार.

गर्भपात म्हणजे काय? गर्भधारणेपासून २० आठवड्यांच्या काळातील गर्भ कोणत्याही पद्धतीने काढून टाकणे किंवा पडून जाणे म्हणजे गर्भपात. वीस आठवड्यांच्या आतील गर्भ हा स्वतंत्रपणे जगण्यासाठी समर्थ नाही असे मानले जाते.