टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

महत्वाचे लेख

माहिती गोळा करताना

माहिती गोळा करताना

माहिती गोळा करताना

या कायद्याला ‘निर्वाह/भरणपोषण किंवा खावटीचा कायदा’ असेही म्हणतात. स्त्रीचे परंपरागत अधिकार  विवाहापूर्वी, विवाहानंतर किंवा घटस्फोटानंतर बदलतात. प्रत्येक धर्मात स्त्रियांच्या पोटगीची तरतूद वेगवेगळी आहे. पोटगीसंदर्भातील तरतुदी वेगवेगळ्या कायद्यांमध्ये वेगळ्या दिलेल्या आहेत.

माहितीपर व्हीडीओज

बालविवाहाचे आरोग्यावरील दुष्परिणाम – डॉ. वैजयंती पटवर्धन : Health Risks of Child Marriage.

बालविवाहामुळे मुला व मुलींना अनिष्ट परिणामांना सामोरे जावे लागते. सदरचे परिणाम हे गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या धोक्यांपासून ते दीर्घकालीन मानसिक आणि शारीरिक असतात. या व्हिडिओ मध्ये बालविवाहाचे नकारात्मक परिणाम स्पष्ट केले आहेत.