टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

Reel Making Competitions Winners

आय् एल् एस् विधी महाविद्यालय आणि स्विसएड यांनी ‘निर्धार समानतेचा’ या प्रकल्प अंतर्गत ब्रेकिंग जेंडर नॉर्म्स या विषयावर रील मेकिंग स्पर्धा मराठवाडा भागातील आमचे प्रकल्पात सहभागी असलेले निवडक ८ विधी महाविद्यालये यांचे साठी आयोजित केली होती. त्यामधून ह्या दोन रील विजेत्यांची घोषणा करताना आनंद होत आहे.

रील मेकिंग स्पर्धा | प्रथम क्रमांक : माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर

प्रथम क्रमांक विद्यार्थी:
– अश्विनी रामराव जगताप
– सीमा रामराव जगताप
– किशोर लक्ष्मण ससाणे
– महाविद्यालय: माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर

रील मेकिंग स्पर्धा | द्वितीय क्रमांक : दयानंद विधी महाविद्यालय, लातूर

द्वितीय क्रमांक विद्यार्थी:
– सायली बालाजी दळवे
– महाविद्यालय: दयानंद विधी महाविद्यालय, लातूर

या स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!