टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ- भाग- ४

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. असे असले तरीही पितरूसत्ताक सामाजात वावरताना स्त्रियांना सतत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कामाच्या ठिकाणी स्त्रियांना बऱ्याचदा लैंगिक छळाचाही सामना करावा लागतो. या कायद्याची इत्यंभूत माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.

(डॉ. तेजस्विनी मालेगावकर, सहाय्यक प्राध्यापक आय् एल् एस् विधी महाविद्यालय) Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition and Redressal) Act, 2013

#sexualharrassmentatworkplace #sexualharrassment #womenatwork