लैंगिक हिंसेबद्दल..

लैंगिक छळाविरोधातील कायदा प्रत्येकाला माहिती असायला हवा
अत्याचारांबाबत न बोलता ते सहन करीत राहिल्यास ते जास्त प्रमाणात आणि जास्त क्रूरतेने होऊ शकतात, परंतु त्याविरोधात बोलल्यास, मदत घेतल्यास अत्याचार थांबण्याच्या शक्यता मात्र नक्कीच असतात.कौटुंबिक हिंसाचाराबद्दल..

असा निर्माण झाला कौटुंबिक हिंसाचार कायदा.
कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण २००५ हा कायदा २६ ऑक्टोबर २००६ रोजी प्रत्यक्षात अमलात आला.विवाह कायदा

28. विवाहसंबंधी कायद्यात गुन्ह्यांना ‘ही’ शिक्षा आहे…
विवाहसंबंधी कायद्याअंतर्गत येणारे गुन्हे आणि त्यांची शिक्षागर्भ व प्रसूती कायदे

गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान (गर्भलिंगनिवडीस प्रतिबंध) कायदा
तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून सोनोग्राफीसारखे उपयुक्त तंत्रज्ञान मानवाला मिळाले. यामुळे पोटातील अवयवांची पाहणी करून योग्य त्यांच्या आजारचे योग्य निदान करता येते. पोटातील बाळाची वाढ, त्यात काही व्यंग, आजार नाही ना हे पाहणेहीइतर महत्वाचे कायदे
