टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

लोक म्हणतात…

लोक म्हणतात…

१ लोक म्हणतात नवरा मारतो तर प्रेमही करतोच की

२ लोक म्हणतात स्त्रियांसाठीचे कायदे म्हणजे पुरुषांवर अन्याय

४ लोक म्हणतात पदर, घुंघट, बुरखा हे सर्व स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठीच

५ लोक म्हणतात बाईच बाईची शत्रू असते

६ लोक म्हणतात मुली स्त्रिया कमी कपडे घालतात म्हणूनच त्यांच्यावर बलात्कार होतात

९ लोक म्हणतात वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीचा बलात्कार होऊ शकत नाही